Dictionaries | References

शर्त्त

   
Script: Devanagari
See also:  शर्त , शर्थ

शर्त्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
in deeds of Inám, agreement &c. for the word शिरस्ता; as माफी भरल्यावर मुलूकशर्त कम धारा ह्याचा आकार होईल.

शर्त्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Surpassing action. Exuberance.

शर्त्त     

 स्त्री. १ अट ; करार ; नियम . २ कसोशी ; पराकाष्टा ; कमाल ; कळस ; सीमा . आईसाहेबास शपथ दिली ती शर्त करणें ती केली . - मराचिथोशा २६ . किल्याचे लोक मुरारबाजी पडला म्हणोन गणना न करितां शर्तीनें भांडूं लागले . - सभासद ३४ . ३ एखाद्या गोष्टीचा बेसुमारपणा ; आधिक्य , अतिशयता ( आश्चर्य , कौतुक वाटण्याजोगी ). ४ पराकाष्टेची समृध्दि ; बाहुल्य . उदा० गलबतांची शर्त . अंब्यांची शर्त . लाडंवांची शर्त . पुष्पांची शर्त . इ० . ५ पाणी ; तेज , पराक्रम . - तुगा . एका टांकासरशी त्याचा फाडकन् ‍ फडशा पाडण्याची शर्थ झाली . - नि १२ . ६ शिरस्ता ; वहिवाट . माफी भरल्यावर सलूकशर्त कमधारा याचा आकार होईल . [ अर . शर्त् ‍ ]
०होणें   बेसुमार होणें . तुझ्या खाण्याची शर्थ झाली . शर्तनामा - पु . तह ; करारनामा . [ फा . ] शर्त , बेशर्त - स्त्री . पराकाष्ठा , अतिशय मेहनत . ( क्रि० करणें ). फिरून चालून येण्याची उमेद धरावी तो सदाशिवपंतांची कुतर - तोड करून सर्व शत्रूस आपल्या लष्करांत शर्तबेशर्त करून दामटून घातले . - पाब २५ . शर्तमर्दी - स्त्री . अचाट पराक्रम ; महनीय कृत्य ; प्रयत्न ; साहस इत्यादिबद्दल कौतुकानें योजावयाचा शब्द . सेवा शर्त - मर्दीनें केली । - ख ४ . १८०८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP