Dictionaries | References श शश्शा Script: Devanagari See also: धशा , शशा Meaning Related Words शश्शा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ दांडगा ; आडदांड ; रानवट ( मजूर , नोकर , इ० ). २ धसमुसळेपणा करणारा ; अडदांडपणे काम करणारा ; अकुशल . [ धस ! ]वि. १ दांडगा ; आडदांड ; रानवट ( मजूर , नोकर , इ० ). २ धसमुसळेपणा करणारा ; अडदांडपणे काम करणारा ; अकुशल . [ धस ! ]०खशा ०खशा ०फशा क्रिवि . निष्काळजीपणाने आणि दांडगाईने ; उद्दामपणे ( काम करणे ; बोलणे , लिहिणे इ० ). [ ध्व . ] धशीफशी क्रिवि . १ उधळेपणाने , अविचाराने ; अव्यवस्थितपणाने ( खर्चणे , वापरणे ). २ धशाफशा पहा . [ ध्व . धस द्वि . ]०फशा क्रिवि . निष्काळजीपणाने आणि दांडगाईने ; उद्दामपणे ( काम करणे ; बोलणे , लिहिणे इ० ). [ ध्व . ] धशीफशी क्रिवि . १ उधळेपणाने , अविचाराने ; अव्यवस्थितपणाने ( खर्चणे , वापरणे ). २ धशाफशा पहा . [ ध्व . धस द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP