Dictionaries | References

शिंदळीच्या दारीं हत्ती पण सतीच्या घरीं नाहीं बत्ती

   
Script: Devanagari

शिंदळीच्या दारीं हत्ती पण सतीच्या घरीं नाहीं बत्ती

   जगामध्यें दुर्जनांची भरभराट व सज्जनांची दैन्यावस्थाच दिसून येते. -अग्रणी १-७-४०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP