Dictionaries | References

शिल्लक

   
Script: Devanagari
See also:  शिलक , शिलख , सिलंगण , सिलक , सिलकझाडा , सिलकणें , सिलकबंद , सिलकसांखळी , सिलकावण , सिलकावणी , सिलकावणें , सिलकी , सिलगणें , सिलगावण , सिलगावणी , सिलगावणें

शिल्लक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाचो खर्च करूंक ना वा जाचे कडेन जें बाकी उरलां अशें   Ex. हांव शिल्लक धन हाडपाक गेल्लों
MODIFIES NOUN:
वस्तू
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बाकीचें उरिल्लें
Wordnet:
asmবকেয়া
benবকেয়া
kanಬಾಕಿ
kasہُریومُت , باقٕے
malശേഷിക്കുന്ന
marउरलेला
mniꯋꯥꯠꯍꯧꯕ
sanशेष
urdبقایا , واجب الادا , باقی , باقی ماندہ , بقیہ
noun  जें उरलां अशें (जाल्यार हेर कशेय तरेन सोंपलां वा काबार जालां अशें).   Ex. घराक उजो लागिल्ल्यान कायच शिल्लक उरूंक ना.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाकी
Wordnet:
benঅবশেষ
hinशेष
kasباقٕے
malമിച്ചം
marशिल्लक
mniꯑꯔꯦꯝꯕ
oriବାକି
sanअवशिष्टम्
urdباقی , باقی مانده
See : उरिल्लें रीण, बाकी, उरिल्लें, बाकी

शिल्लक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उरलेली वस्तू   Ex. घराला आग लागल्याने काहीही शिल्लक राहिले नाही.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाकी शेष उर्वरीत
Wordnet:
benঅবশেষ
hinशेष
kasباقٕے
malമിച്ചം
mniꯑꯔꯦꯝꯕ
oriବାକି
sanअवशिष्टम्
urdباقی , باقی مانده
See : बाकी, उरलेला, उरलेली रकम

शिल्लक     

 स्त्री. बाकी ; खर्च वजा जातां उरलेली रकम ; अवशेष ; शेष ( द्रव्य , धान्य , पदार्थ वगैरे ). [ अर . सल्ख् ‍ ]
०झाडा  पु. हिशेब , जमाखर्च पुरा होऊन काढलेली बाकी . ( क्रि० काढणे ; उतरणें ).
०बंद  पु. ज्या कागदावर जमाखर्च लिहून शिलक काढतात तो कागद ; आढावा ; हिशेबपत्रक ; जमाखर्चाचा तक्ता .
०बाकी  स्त्री. हिशोब पुरा होऊन राहिलेली रकम .
०साखळी  स्त्री. १ दररोज किंवा महिनेवार हिशेब पुरे करून काढीत आणलेली बाकीची परंपरा . २ जमाखर्च तपासून काढलेला पडताळा ; जमाखर्चाची तपासलेली तोंडमोळवणी ; बिनचूकपणा , हिशेबाची खात्रीशीर मिळवणी . ( क्रि० मिळविणें ; निसवणें ; मिळणें ; जमणें ). शिलका - वि . शेलका ; निवडक ; उत्तम ; सुंदर ; वेचक . शिलकी - वि . १ राहिलेला ; बाकी ; उर्वरित . २ संग्रहांतील ; जपून ठेवलेला ; राखीव . डागिने - पुअव . राखीव , उत्तम , उत्कृष्ट पदार्थ , वस्तु , वस्त्र - पात्र , अलंकार वगैरे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP