Dictionaries | References

शिस

   
Script: Devanagari

शिस     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पेन्सिलीच्या लाकडीवेष्टणाच्या आत भरलेली कंडी किंवा बत्ती   Ex. काळ्या पेंसिलिचे शिस तयार करण्यासाठी प्रथम मृत्तिका आणि ग्रॉपाईट एकत्र दळून पाण्यात मिसळतात.
HOLO COMPONENT OBJECT:
पेन्सिल
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benসীসা
gujસીસુ
hinलेड
kasلیٚڈ
kokलेड
oriସୀସା
panਕੋਕਾ
sanसीसम्

शिस     

 न. डोकें , शिर . अर्धखांड अर्धमिशी । पांच पाट काढिले शिसीं । - एरुस्व १२ . १४९ . [ सं . शीर्ष ]
०फूल  न. स्त्रियांचें शिरोभूषण ; डोक्यांतील दागिना . शिंसळ - न . केसांच्या लोंबत असलेल्या बटा , जटा ; पाठीवर अस्ताव्यस्त मोकळे सुटलेले केंस . शिसार , शिंसाळें - स्त्री . मस्तकरोग ; अर्धशिशी ; डोकेंदुखी . शिसाराचें रागें लावणें । शिसचि जैसें । - ज्ञा १८ . १७९ . सोहि ; सिसं सिसाळ - न . डोकें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP