Dictionaries | References

शेडा

   
Script: Devanagari

शेडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
śēḍā m A piece of rope or stem or long and lithe clasper; any suchlike thing to bind with. 2 C A large or stout rope.
śēḍā m A color,--a brownish black; and attrib. of this color.
.

शेडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A piece of rope or stem or long and lithe clasper.

शेडा     

 पु. एक प्रकारचे गवत ; हरळीसारखें गवत ; शेडेंगवत ; ( व . ) जाड गवत ; उदा० घोडशेडा . [ सं . तृणाढ्यं ]
 पु. ( अंधुक उजेडामुळें किंवा मंददृष्टीमुळे दिसणारी ) एखाद्या गोष्टीची छायारूप आकृति ; काळसर झांक . [ सं . छाया ]
 पु. एक प्रकारचा रंग ; दाट तपकिरी किंवा पिंगट रंग ; भुरा रंग . - वि म्हैस , बकरे वगैरेचा रंग ; भुरकट ; म्हैशीच्या रंगाचे .
 पु. १ दोरीचा तुकडा ; दोरखंड ; देठ ; बारीक साखळी ; घडयाळाची सांखळी . २ ( कों . ) जाडा , बळकट दोर ; मोठे दोरखंड .
 पु. निशाण ; ध्वज . दोन्होकडील शेडे दोन उभे करावे - वाडबाबा ३ . ४९ . शेंडा अर्थ २ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP