Dictionaries | References

श्रीफळ

   
Script: Devanagari
See also:  श्रीफल

श्रीफळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A fruit. A cocoanut.
श्रीफल देणें   Dismiss.

श्रीफळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : नारळ

श्रीफळ     

 न. १ नारळ ; प्रसाद म्हणून दिलेला किंवा देवतेस अर्पण केलेला नारळ . जेथे जंबूफाळचे समुदय पिकले घोसही श्रीफळांचे - र गजेंद्रमोक्ष १२ . २ एक विशिष्ट बंगाली फळ . [ सं . श्री + फल ; शिरःफल ] श्रीफळ देणें - निरोप देणें ; नोकरीवरून दूर करणें . सीतारामभाऊ व त्यांचे बंधु तात्या यांनांही श्रीफळ दिलें - विक्षिप्त ९ . ४४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP