Dictionaries | References श्र श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर Script: Devanagari Meaning Related Words श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 श्रीमंत नि गरीब यांच्या गरजांत, रहाणींत फरक असतो. श्रीमंतांना ज्या गोष्टीची किंमत वाटत नसते, गरिबाला ती मोलाची बाटते. श्रीमंतांच्या उष्टावलेल्या पदार्थावर गरीब पोट भरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP