दुग्धउत्पादनास चालना देण्याच्या उद्देश्याने ग्रामीण विकासांतर्गत भारतीय राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डद्वारे सुरू केलेले एक अभियान
Ex. श्वेतक्रांतीचे जनक वर्गिस कुरियन आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
दुग्धक्रांती दूधक्रांती
Wordnet:
hinश्वेत क्रांति
kanಶ್ವೇತ ಕ್ರಾಂತಿ
kokश्वेत क्रांती