Dictionaries | References

संकटकाल हा वाईटाचें घर आहे

   
Script: Devanagari

संकटकाल हा वाईटाचें घर आहे

   एकदा आपत्ती यावयास लागल्या म्हणजे मग त्या अनेक येतात. सर्व प्रतिकूल गोष्टी आपल्या संकटकाली घडून येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP