Dictionaries | References

संकर्षकबिंदु

   
Script: Devanagari
See also:  केंद्र

संकर्षकबिंदु

 वि.  १ ज्या बिंदूकडे अनेक वस्तू आकर्षिल्या जातात असा बिंदु . तूं संकर्षकबिंदुच केवळ हे अंतःसृष्टि । - टिक १८३ . २ ज्या बिंदूंत अनेक किरण वगैरे एकत्र होतात असा बिंदु . ( इं . ) फोकस . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP