Dictionaries | References

संकर्षदेश

   
Script: Devanagari

संकर्षदेश     

 पु. केंद्र . किरण जेथें केंद्रीभूत होतात तें स्थान . ( इं . ) फोकस . प्रकाशाचे किरण कनीनिकेच्या द्वारें नेत्रांत येतात तेव्हां नेत्ररसांतून जातेसमयीं वक्रीभबन पावून शेवटीं नेत्रांतील दर्पणावर संकर्षदेशांत एकत्र होतात . - मराठी ६ वें पुस्तक पृ . १०३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP