Dictionaries | References

संमार्जन

   
Script: Devanagari

संमार्जन

  न. १ स्वच्छ करणें ; साफ करणें ; झाडणें ; पुसणें . २ पोतेरे , सडा , सारवण करणें ; धुणे . अहा थोर वाऊगे जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें । - ज्ञा ११ . ५३८ . निजभाग्यें अमृत मिळतां संमार्जन त्यांचें केलें । - कीर्तन १ . २६ . [ सं . सम् ‍ + सज् ‍ - मार्जन ] संमार्जनी - स्त्री . केरसुणी ; खराटा ; झाडू . संमार्जनीचा गुण हा पहावा । - सारुह ८ . १३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP