Dictionaries | References

संवगण

   
Script: Devanagari
See also:  संवगणणी , संवगणणें , संवगणी , सवंगणी

संवगण     

 स्त्री. पिकाची कापणी , काढणी ; लाणी . सोंगणी पहा . न पेरितां शेती जे कां संवगणिया जाती । - अमृ ६ . ५८ . एकलें तम करी । संवगणी । - ज्ञा १३ . ३८ . संवगणें , सवंगणें - उक्रि . पिकाची कापणी करणें ; शेतांतून पीक काधून आणून सांठवणें . [ सं . सम् ‍ + गृह् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP