Dictionaries | References

सबूर

   
Script: Devanagari
See also:  सबुराई , सबुरी

सबूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Patience, forbearance, waiting.

सबूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : धीर

सबूर     

 स्त्री. शांति ; धीर ; दम ; सहनशीलता ; सहिष्णुता ; मुलाहिजा ; तहकुबी . परंतु ते दिवशी सबूर करविली . - ख ६ . ३१ . [ फा . सबूरी ] सबूर - वि . सधीर . - ऐटि ५ . १ . - उदा . थांब ; धीर धर . [ अर . सबूर ] सबर्‍या - वि . धीराचा दमदार ; सहनशील . - क्रिवि . अवसान घेऊन ; दम खाऊन जोरानें ; सर्व सामर्थ्या एकवटून . ( क्रि० डसणें , डंख मारणें ; फेकणें , मारणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP