Dictionaries | References स सरोदा Script: Devanagari See also: सरवजा , सरवदा , सरवद्या , सरोदी Meaning Related Words सरोदा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A class, or an individual of it, of fortune-tellers named डाकोचा.A sort of lute or guitar. सरोदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( राजा . ) सर्वदा पहा . डाकोता ; भविष्य सांगणारा . जैताचिया चाडा सरवदेया हात वसुं नये । - भाए ३२७ . दिवटा सरवदा भाकूनि गेला । - दा ३ . ७ . २९ . पु. एक भविष्य सांगणारा भिक्षेकरी ; डाकोचा ; सरवदा . पु. एक तंतुवाद्य ; यास सात तारा असतात . मुख्य चार म , सा , सा , प या स्वरांत व बाकीच्या तीन सा , प , व तार सा या स्वरांत मिळवितात . यास तर्फा असून हस्तिदंती तुकडयानें हें वाजवितात . [ सं . शारदा ; फा . सुरोद ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP