Dictionaries | References

सरोबरी

   
Script: Devanagari
See also:  सरोभरी

सरोबरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Equaling, emulating, rivaling, competing or coping with. 2 Equality, equal quantity, even measure. 3 Used as ad Equally, in equal quantity or in the same degree with. Ex. त्या गव्हामध्यें स0 हरभरे मिसळले आहेत.

सरोबरी     

 स्त्री. १ बरोबरी ; तुलना ; साम्य . तै गुणागुणिया धरावी । सरोभरी कीं । - ज्ञा १८ . १९ . २ स्पर्धा ; चढाओढ ; बरोबरी . जे मीपणाचा धरूनि रोध । सरोबरी करूं पाहे । - स्वादि ३ . ५ . ३९ . - क्रिवि . १ सारखेच ; बरोबर ; सारख्या प्रमाणांत ; समानतेने . कीं दोही सिद्धी सरोभरी । निपजे यागु । - ज्ञा १६ . ९६ . २ आदराने ; भरानें ; आवेशानें ; वेगानें ; भरीस पडून . जो प्रियुचि प्राणेश्वरी । उलथे आवडीचे सरोभरी । - अमृ १ . २ . तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई । - ज्ञा १६ . ३८ . [ सर + भर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP