Dictionaries | References

साख सुरत

   
Script: Devanagari

साख सुरत     

टुमदार, प्रमाणशीर.
सुरेख
नीटनेटकें
झकपक. ‘ साखसुरत पोशाख बिशाग केला कीं मोठा संभावित दिसतो.’ -विवि ८.८.१५५.
पद्धतशीर
सशास्त्र
योग्य.
पटेल असें तयार केलेलें.
उघडपणें. ‘ सहज साखसुरत जनाना चालला असता,’ -सूर्यग्र ११.
प्रत्यक्ष
साक्षात. -खिपु १.१५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP