Dictionaries | References स साखर पसरणें Script: Devanagari See also: साखर पेरणें Meaning Related Words साखर पसरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गोड गोड बोलून वश करण्याचा प्रयत्न करणें. ‘ याप्रमाणें दिली मनमुराद साखर पसरुन आणि आलो निघून !’ -उग्र १.१.तोंड देखल्या गोड गोड बोलणेंथापा देणें. ‘ तो मनांत भांडे खात होता कीं, मीं पेरलेल्या साखरेस भुलून ही मला वश होईल.’ -पामो ७९. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP