Dictionaries | References स साच Script: Devanagari See also: सांचा , साचार Meaning Related Words साच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 True, real, actual, just, right, Ex. हरिनाम घेई साचें ॥. साच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a True, real. साच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ सत्य ; खरा . - ज्ञा २ . १६ . सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणिक दुसरा नाही नाही । - तुगा ११ . २ वास्तविक ; खराखुरा . ठाव नाही बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण । - एरुस्व २ . ३ . ३ समर्थ ; बलवान . येणें दळभारु आघवा । साचु आमुचा । - ज्ञा १ . १२४ . - न . ब्रह्म मग साचचेंचि रूप । होऊनि ठेलें । - ज्ञा ५ . १६० . [ सं . सत्य ; प्रा . सच्च ] साचोकार , साचाकारें - क्रिवि . खरोखर ; सत्यपणें . लक्ष लक्षातीत आपण ब्रह्म साचोकारें । - देप ९७ . ऐसेचि असेल साचोकारें । तरी मी संतुष्ट साचारें । - मुआदि १९ . ३६ ; - ज्ञा ४ . ९७ . साचोकारा - वि . खरा ; सत्य . - एभा १ . ३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP