Dictionaries | References

सांचा

   
Script: Devanagari
See also:  साच , साचार

सांचा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : सत्यवादी, सत्यवादी, साँचा, सत्य, साँचा

सांचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A mould or matrice. 2 A quantity cast in one mould or formed after one fashion. 3 A model, a pattern, an exemplar. 4 At a pottery. The receiving plate of the mass of earth to be formed into कोळंबें &c. It rests upon the शेवटा.
   True, real, actual, just.

सांचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   True, real.
  m  A mould or matrix. A model.

सांचा

  पु. १ ठसा ; मूस ; एकाच प्रकारचे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी केलेली विवक्षित घडण , यंत्र . ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षराचे सांचे । - ज्ञा ११ . २०८ . २ एकाच जातीच्या पदार्थांचा समुदाय , जुळी . ( उदा० सारख्या लांबीरुंदीचे कागद , पानें , इ० ) ३ नमुना ; कित्ता . ४ ( कुंभारी ) कोळंबे इ० करण्यासाठी ज्यावर मातीचा गोळा घेतात ती फळी . ही शेवटावर बसविलेली असते . ५ ( मुद्रण ) आठ , सोळा पानांचा एक भाग फर्मा . ६ संचय ; सांठा . उपरि सकंटक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे । - र ८ . [ सांचणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP