Dictionaries | References

साजक

   
Script: Devanagari

साजक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A grain, Panicum frumentaceum.

साजक     

 पु. एक धान्य ; सावा . [ सं . श्यामाक ]
वि.  पोटगी ; ताट . पांच महाल साजक दुधास म्हणून दिले . - मराचिथोशा ५ . सानक पहा .
०रोटी  स्त्री. शपथेचा एक प्रकार . सानकरोटी पहा . आतां तुम्ही मला आज्ञा केली तरी मजला साहेबी साजकरोटी द्यावी . - भाव २१ .[ सानक व सानकरोटीबद्दल चुकीचे वाचन ]

साजक     

अन्नाची शपथ, बेलभंडारा उचलणें. ‘ तिनें तत्समयीं सानक रोटी दिली.’-भाब २५. ‘ आताम तुम्हीं मला आज्ञा केली तरी मजला साहेबी साजक रोटी द्यावी.’ -भाब २१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP