Dictionaries | References स साजें Script: Devanagari See also: साजा , साजी Meaning Related Words साजें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( महानु . ) देऊळ . नांदीयाचे साजें ।वि. १ नवा ; साजूक . - हंको . २ ताजा ; टवटवीत . भूमिवेगळी झाडें । पाणी घेती कवणीकडे । न दिसती आणि अपाडें । साजी असती । - अमृ ७ . ९१ . ३ तयार ; सज्ज . - ज्ञा १४ . १०२ ? [ सं . सद्यः , सज्ज ] साजीवंत - वि . सजीव ; टवटवीत . साजीवता - स्त्री . सजीवता ; टवटवीतपणा . - इंको . साजेपण - न . टवटवीतपणा . पै वसंताचे रिगवणें । झाडांचेनि साजेपणें । - ज्ञा १३ . १७८ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP