Dictionaries | References

सानक

   
Script: Devanagari

सानक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

सानक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A small plate.

सानक     

 स्त्री. १ जेवणाचें लहान ताट ; ताटली . सानक वाढोनी रुमालें झांकोनी । - रामदासी २ . १२२ . २ रोटी ; अन्न . ३ निर्वाहासाठी दिलेली इनाम जमीन ( ही परत घ्यावयाची नसते ). मोकदमी इनाम सानक जकात येविशी - वाड योमा १ . १२७ . अर . सहन् ‍ ; सहनक ; हिं . गु . ]
०रोटी  स्त्री. शपथेचे अन्न ; अन्नाची शपथ ; बेलभंडारा . तिने तत्समयी सानक रोटी दिली . - भाव २५ . सानकी - वि . सानकासंबंधी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP