Dictionaries | References

सामुदाईक

   
Script: Devanagari
See also:  सामुदायिक

सामुदाईक     

वि.  समुदाय , एकंदर संख्या , रास यासंबंधी . २ जमाव , समाज , संघ यासंबंधी . [ सं . समुदाय ]
०चळवळ  स्त्री. सर्वांनी मिळून करावयाची चळवळ . सामुदाईका चळवळ केल्याशिवाय पगार वाढणार नाही - केले १ . २५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP