Dictionaries | References स सावकाराची सौख्यगती, वार्या वादळा वरती Script: Devanagari Meaning Related Words सावकाराची सौख्यगती, वार्या वादळा वरती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सावकारास कधीं चैन पडत नाहींत्याला नेहमीं आपल्या रकमेची धास्ती वाटत असते व एकंदर परिस्थिति कशी असते त्याची त्यास काळजी लागलेली असते. ॠणकोस जर हंगाम चांगला गेला तरच त्यास पैसे मिळावयाचे असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP