Dictionaries | References

सावधिक

   
Script: Devanagari
See also:  सावधि

सावधिक     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सावधि

सावधिक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That has bound or limit. That has yet time before it.

सावधिक     

वि.  १ मर्यादित ; ठराविक ; परिमित . ईश्वराचे गुण सावधि , नाहींत . भोजन भाषण सावधिक करावें . २ अवकाश , अवधि असलेलें ; वेळ , योग्य संधी अद्याप न आलेलें ; ज्याची वेळ , मुदत संपली नाहीं असें . अझून तुमचें लग्न सावधिक आहे एव्हांपासून कशाला खटपट करितां ? ३ मध्यें अंतर तुटावयाचें , काटावयाचें राहिलें आहे असें ( दूरस्थ वस्तूसबंधीं उपयोग ). ( सामा ). सांतर . ४ विशिष्ट ; सामान्य , सर्व साधारण नव्हे असें , मर्यादित अर्थकक्षा असलेलें . उदा० जमिनी संबंधांत बोलतांना शेत हें विशिष्ट झालें ; झाडासंबंधांत फुलझाड हें विशिष्ट . ५ सापेक्ष ; संबध्द .

सावधिक     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : सावधि

सावधिक     

adjective  यस्यां यस्य वा कोऽपि अवधिः अस्ति।   Ex. श्यामः सावधिकायां पुञ्जीयोजनायां धनं वियोजितवान्।
MODIFIES NOUN:
क्रिया
ONTOLOGY:
समयसूचक (Time)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmম্যাদী
bdमियादि
benমেয়াদী
gujસાવધિક
hinसावधि
kanಅವಧಿಯುಕ್ತ
kasفِکسٕڑ , مِیٲدی
kokसावधी
malതവണകളായുള്ള
marमियादी
mniꯐꯤꯀꯁ꯭
nepसावधि
oriମିଆଦୀ
panਮਿਆਦੀ
tamகாலவரையறுக்கப்பட்ட
telగడువుగల
urdمیعادی , متعین وقت والا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP