Dictionaries | References स सावाय Script: Devanagari See also: सावाव Meaning Related Words सावाय महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सहाय्य ; मदत . ऐसा स्वयंभु जो जीवें लाटु । सावायेंवीण उध्दटु । - ज्ञा १८ . ८५७ . तें इंधन जैसी आगी । सावावो होय । - ज्ञा ३ . २६५ . २ साह्यकर्ता . - स्वानु ९ . ४ . ३७ . [ सं . सहाय ] सावायणें , सावायिणें , सावावणें - अक्रि . १ संयुक्त होणें ; संग लाभला जाणें . तें नित्यकर्म भलें । होय नैमत्तिकीं सावाइलें । सोनयासि जोडलें । सौरभ्य जैसें । - ज्ञा १८ . ५८८ ; - अमृ १० . २२ . २ साहाय करणें . - ज्ञा १७ . ३६७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP