Dictionaries | References

सासवेचे दोंदावर, जांवई उदार

   
Script: Devanagari

सासवेचे दोंदावर, जांवई उदार

   हलवयाच्या घरावर तुळशीपत्र या अर्थी. जांवई सासूच्या घरी व तिच्या पैशाने औदार्य दाखविण्यास तयार असतो, कारण त्‍यांत त्‍याचे काही खर्च होत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP