Dictionaries | References स सुंदोपसुंदी Script: Devanagari Meaning Related Words सुंदोपसुंदी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सुंद आणि उपसुंद हे मोठे बलाढय राक्षस भाऊ भाऊ होते. ते एकजुटीनें होते तोंपर्यंत सर्वोना भारी होते. पण एका स्त्रियेच्या नादाला लागून दोघे भांडूं लागले व मेले. यावरुन आपसांतील तंटे. -केसरी २-१०-३६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP