Dictionaries | References

सुखडी

   
Script: Devanagari
See also:  सुकड , सुकडी , सुखट , सुखटणें , सुखड , सुखणावळ , सुखणें , सुखताव , सुखती , सुखवशी , सुखा

सुखडी     

 स्त्री. पुरा झालेला व सुकलेला नारळ . - वि . सुकलेला . [ सं . शुष्कल ] सुकड , सुकडया - वि . सुकटा - टया पहा . सुकडा - पु . हिरवट रंगाचा अंगावर खवले नसलेला मासा . सुकडा , सुकडोजी - वि . आजारीपणानें वाळलेला ( माणूस ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP