Dictionaries | References स सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही Script: Devanagari Meaning Related Words सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 केतकीला जरी सुगंध असला तरी तिला फळ येत नाहीं व अंगाला कांटे असतात. याप्रमाणें ज्या ठिकाणीं एक गुण असतो तेथें इतर बाबतींत वैगुण्यहि असतेंच. सर्वतोपरी निर्दोष व गुणी अशी वस्तु मिळणें कठिण. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP