-
न. १ ओलवून दळलेल्या गव्हांचा कोंडा ; तराडा . २ ( ल . ) चर्हाट ; पाल्हाळ ; लांबलचक व कंटाळवाणे भाषण .( क्रि० लागणे ; लावणे ; मांडणे ). तरडी पेटणे - लावणे - रागावणे ; क्रोधाविष्ट होणे .
-
a Sapless and hard.
-
taraḍā a Old and dry; sapless and hard--a vegetable. Often used, as an affix or a prefix of enhancement, with adjectives expressing age, dryness, toughness &c.; as जूनजून तरडा Very old; utterly juiceless.
-
वि. १ शुष्क ; रसहीन ; जून ( भाजी , मिरची , तोंडले , भाजीपाला इ० ). २ पुष्कळदां हा शब्द वय , शुष्कपणा , जूनपणा , चिवटपणा इ० दर्शक विशेषणास पुढे अथवा मागे जोडून आधिक्य दाखविण्यांत येते . उदा० जून जून तरडा = अतिशय जून ; रसशून्य .
Site Search
Input language: