Dictionaries | References

सुरुंगा

   
Script: Devanagari
See also:  सुरंग , सुरंगी , सुरवात , सुरुंग , सुरुवात

सुरुंगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सुरुंग, सुरुंग

सुरुंगा     

 पु. भुयार , विवर , किल्ल्याचा तट इ० उडवून देण्यासाठीं जमीनीच्या पोटांत भुयार खणून त्यांत स्फोटक दारू भरून तयार करणें , किंवा तसलें भगदाड ; तटाखालून बाहेर जाण्यायेण्यास तयारं केलेला चोर मार्ग . ( क्रि० पाडणें ; करणें ). [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP