Dictionaries | References

सोंकठी

   
Script: Devanagari
See also:  सागटें , सागडें , सोंकटी , सोंकटे , सोंगटी , सोंगडी , सोकटी

सोंकठी     

 स्त्री. न . सोंगट्याच्या खेळांतला पटावर मांडण्याचा लहानसा लांबट लाकडी किंवा हस्तिदंती ठोकळा ; नरद पहा . मेजवानीचे वेळीं यांत उदबत्त्या खोचतात . [ सं . सारी + काष्ठ ] सोकट्या --- स्त्रीं . अव . सोंगटीचा खेळ . सोकटीकांठी , सोकटेकांठी --- वि कांठाकांठामध्यें सोंगट्या सारखी नकशी असलेले ( वस्त्र ).
०घाट  पु. मोती , रत्न इ०कांचा सोंगटीसारखा असलेला घाट .
०बाज वि.  सोंगट्या खेळणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP