Dictionaries | References

सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत

   
Script: Devanagari

सोड आऊत आणि हो मोरबाचा राऊत     

( ऐति.) मोरो तानदेव होनप हा मलिकंबरच्या मृत्यूनंतर पुणें जिल्हयांत बंडखोर बनला होता. बरेच शिपाई स्वार याच्या पदरीं राहिले. यावरुन वरील म्हण त्यावेळीं प्रचारात आली. शिवाजीनें यास क्षमा करुन देशपांडे पण दिलें. - मध्ययुगीत चरित्रकोश.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP