Dictionaries | References

स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश

   
Script: Devanagari

स्वच्छतेनें कामें होतात, संदेहानें नाश     

( ऐति.) नानाफडणिसांचें वचन. -पया २२९. मनांत कपट न ठेवतां वागलें तर कार्य भाग साधतो. दुसर्‍यासंबंधीं साशंकवृत्ति धरुन वागल्यास कार्यनाश ठेवलेलाच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP