-
वि. १ उबडें , नागडें ; बुच्चें ; भुंडें ; नेहमीचा अलंकार अगर वस्त्राशिवाय ( शरीर , अवयव इ० ) ( सामा .) बोका या शब्दाबरोबर प्रयोग . ' नाहीतरी कान , गळे , हात ओकेबुके कधींच राहावयाचे नाहींत .' - भाऊ २ . ३ . २ सुनें ; शून्य . ' सगळे घरं आपली राखी येथें नाहीं त्यामुळें ओकेंओकेंसे झालें आहे .' - रप्र ७४ .
-
वि. अलंकाराशिवाय , उघडे नागडे , भुंडे ;
-
वि. ओसाड , निर्जन , सुने .
-
a Bare, naked, void, wanting the usual ornaments or accomplishments.
Site Search
Input language: