Dictionaries | References घ हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें Script: Devanagari See also: घोडयाच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें Meaning Related Words हत्तीच्या पायीं येणें आणि मुंगीच्या पायीं जाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुखणें ज्याप्रमाणें येतांना एकदम येतें व व जातांना हळूहळू जातें त्याप्रमाणें. जलद येणें व हळू जाणें. हत्ती पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP