एकमेकांची साथ देण्यासाठी तयार होणे किंवा कोणत्याही कामात एकदुसर्याचे समर्थन करणे किंवा एकमेकांसोबत काम इत्यादी करण्यास तयार होणे
Ex. सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्षांनी हात मिळविला.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
gujહાથ મેળવવો
kokहात मेळोवप
telచేయికలుపు
आभार, सन्मान किंवा आपलेपणा दाखविण्यासाठी एकमेकांचा हात (बोटांसकट पंजा) पकडणे
Ex. त्याने मोठ्या उत्साहाने आपल्या मित्राशी हात मिळविला.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
benহাত মেলানো
gujહાથ મેળવવો
hinहाथ मिलाना
kanಕೈ ಜೋಡಿಸು
kasدَسپوٗس کَرُن
kokहात मेळोवप
panਹੱਥ ਮਿਲਾਉਣਾ
tamகைகுலுக்கு
telచెయ్యిచూపించుకొను
urdہاتھ ملانا