Dictionaries | References ह हातन Script: Devanagari See also: हातणी , हातनी Meaning Related Words हातन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कु . कों . राजा . ) विहिरीच्या काठावर बैलरहाटाचें पाणी पन्हाळांतून पडतें त्या ठिकाणीं बांधलेली उंच जागा ; बांधावरून ( पाटाचें ) पाणी नेण्याकरितां केलेली वाट ; बैल - पाय - रहाट लावावयाच्या विहिरीचे बाजूस कणेकडाचे टोंक किंवा रुख टेकण्यासाठीं केलेला चौथरा . - आडिवर्याची महालक्ष्मी १५४ . [ सं . हस्त ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP