Dictionaries | References

हिंद्यान

   
Script: Devanagari
See also:  हिंदण , हिंदन , हिंदाण , हिंदान

हिंद्यान

  न. १ नेम मारण्यासाठी केलेले चिन्ह ; लक्ष्य . २ आणीबाणीची वेळ . ३ नेम . ( क्रि० धरणें ; बांधणें ). विंधण पहा . [ सं . विंधन ]
  न. ( व . घाटी ) नेम ; हिंदण पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP