Dictionaries | References

हुतका

   
Script: Devanagari

हुतका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v ये.

हुतका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Swarming of worms &c.; also fig. of children, beggars &c. Irritation under the itch. Eager impatience.

हुतका     

 पु. १ ( उवा , पिसवा , किडे इ० चा ) बुजबुजाट ; वळवळाट . २ ( ल . ) घरांतील मुलाबाळांचा सुळसुळाट ; गर्दी ; भिकारी ; याचक इ० ची सभोवती दाटी . ३ खरंजची कंड , खाज . ( क्रि० येणें ; सुटणे ) ४ माशा , ढेकूण इ० चा सुळसुळाट व चावा . ५ उत्कंठा ; अधीरता ; पुळका ( बोलणें , गाणें , मारणें , धावणें इ० चा ). ( क्रि० येणें ). [ ध्व ? ] हुतकाड - ( निंदार्था ) हुतका पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP