Dictionaries | References

हुरळ

   
Script: Devanagari

हुरळ     

ना.  इंद्रजाल , भुरळ , भूल , मायाजाल , मोहिनी ;
ना.  अविचारी उत्साह .

हुरळ     

 स्त्री. भूल भूरळ ; अविचारी उत्साह . [ का . हुरि ] हुरळणें , हुराळणें , हुरावणे - उक्रि . उद्युक्त करणें ; भरीस घालणें . माझ्या पोराला तूं हुरळू नकोस . - अक्रि . अविचारी उत्साहानें एखादी गोष्ट करण्यास प्रवृत्त होणें . हुरावणें पहा . म्ह ० हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठीस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP