Dictionaries | References

३॥

   { साडेतीन,औट }
Script: Devanagari

३॥     

Sanket Kosh | Marathi  Marathi
औट   
म्हणजे साडेतीन.
साडेतीन पीठें   
१ तुळजापूरची भवानी, २ मातापुरची रेणुका, ३ जोगाईच्या आंब्याची योगेश्वरी आणि १-२ कोल्हापूरची लक्ष्मी हीं देवीचीं साडेतीन पीठें मानिलीं आहेत.
साडेतीन मुहूर्त   
१ वर्षप्रतिपदा, २ अक्षय्यतृतीया, ३ विजया - दशमी हे तीन पूर्ण व बलिप्रतिपदा हा अर्धा.
साडेतीन वाद्यें   
१ वीणा, २ पखवाज, ३ बांसरी आणि १-२ मंजिरी मिळून साडेतीन वाद्यें.
साडेतीन शहाणे (पेशवाईंतील)   
१ सखारामबापू बोकील, २ देवाजीपंत चोरघडे, ३ विठ्ठल सुंदर आणि नाना फडणवीस अर्धा शहाण. हे साडेतीन शहाणे मराठयांच्या इतिहासांत प्रसिद्ध आहेत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP