Dictionaries | References

६००००

   { साठ सहस्त्र }
Script: Devanagari

६००००     

Sanket Kosh | Marathi  Marathi
साठ सहस्त्र बालखिल्य ऋषि   
या सर्व ऋषींचे देह आंगठया एवढेंच उंच होते. हे सर्व ब्रह्माच्या शरीरापासून उत्पन्न झाले. ते सूर्याच्या रथाला वेष्टून असतात अशी कथा आहे. ([रघु, १५-१०])

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP