-
पु. १ फणी , तिफणी , करवत , रहाटगाडगे इ० कांस असलेल्या दांताच्या आकाराच्या अवयवांपैकी प्रत्येक . ( क्रि० पाडणे ; घालणे ; करणे ). २ शेतांतील चिखल सारखा करावयाचे एक प्रकारचे दांताळे . ३ ज्याला केळी लागतात त्या देंठासारख्या केळ्यांच्या फणीच्या अवयवांपैकी प्रत्येक . ४ ( व्यापक . ) केळ्यांच्या फणांतून ( फणीच्या दांताप्रमाणे ) लोंबणार्या केळ्यांपैकी प्रत्येक . ५ केळफुलांतील एक लवचिक , लोंचट , तंतूच्या आकाराचा अवयव विशेष ; पोक्यांत असताना केळाच्या टोंकापासून लोंबणारा तंतुसमूह ; केसर ; फूल . ६ पुरे न भरलेले , मध्ये थोडका गीर असलेले केळे . ७ ( क्व . ) कपची ; ढलपा ; ढलपी ; ( क्रि०निघणे ). ८ ( मुंबई ) न विभागला जाणारा पदार्थाचा कण . ९ ( गो . ) जमीन उकरण्याची लांकडी फळी . १० ( गो . ) शेवया , चकल्या इ० करण्याचा सांचा . [ दांत ] दांतेकड - न . ( कों . ) रहाटगाडग्याच्या तुंब्यास जोडलेले दांते पाडलेले लांकूड . [ दांता + कडी ]
-
वि. १ देणारा २ दान करणारा ; दानशील ; उदार ; दान करण्याचा स्वभाव असलेला . सत्यसंकल्पाचा दाता नारायण। सर्व करी पूर्ण मनोरथ। - तुगा ३७३८ . [ सं . दा - दातृ = देणारा ] म्ह० देई तो दाता न देई तोहि दाता .
-
०दांतेफळी स्त्री. ( राजा . ) शेतांतील चिखल सारखा करण्याचे दांते बसविलेले एक अवजार ; दांता अर्थे २ पहा . [ दांता + फळी ]
-
That gives, grants, bestows; a donor. Hence generous, liberal, charitable. Pr. देई तो दाता न देई तोही दाता.
Site Search
Input language: