-
स्त्री. १ सुस्ती ; जाडय ; धुंदी ; झांपड ( झोंप , ताप , दु : ख , दारू , यांमुळें आलेली ). ( क्रि० येणें ; चढणें ). २ भूल , बेशुध्दि ( औषधानें येणारी ). गुंगीचें औषध - न . क्लोरोफॉर्म . गुंगी , गुंग्या - वि . गुंगींत असलेला ; गुंगलेला . [ फा . गुंग ]
-
-
ना. जाडथ , झापड , धुंदी , सुस्ती ;
-
f Stupor, heaviness (as of intoxication, sleep &c.).
Site Search
Input language: