-
pop. कल्लोळ or कल्होळ m A surge, a billow, a large and swelling wave. 2 A volume of fire; a roaring sheet of flame. 3 A tumultuous noise gen., a bellowing, bawling, roaring, shouting. Ex. हरिनामें पिटोनि टाळी ॥ कीर्त्तन कल्लोळीं गर्जति ॥.
-
पु. १ पाण्याची लाट , लहर ; मोठी लाट . ' तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हें । ' - ज्ञा ५ . १०० . ' पाणी कल्लोळाचें मिसें । आपणपैं हेलावे जैसें । ' - अमृ ७ . १३५ . ' कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आदळ । चुकवूनि विकल्पाचें कल्लोळ । ' - एभा २० . १७७ . २ आगीचा डोंब , लोळ , झोत ; जोराचा झोंक . ३ दंग्यांचा गलबला , कलक लाट ; आरडाओरडा ; गर्जना . ' गवेषन राजा रणकल्लोळीं । घेईल समफळी यादवांसी । ' - एरुस्व ९ . ६३ . ' हरिनामें पिटोनि टाळी । कीर्तनकल्लोळीं गर्जती । ' ४ ( ल .) आधिक्य ; अतिशयितता ; अवाढव्यता . ' होती दुःखाचे कल्लोळ ' - रामदास ( नवनीत पृ . १४८ .) ( सं .)
-
कल्लोल [kallōla] a. a. Inimical, hostile.
-
लः A large wave, billow; आयुः कल्लोललोलम् [Bh.3.82;] कल्लोलमालाकुलम् [Bv.1.59.]
Site Search
Input language: