-
पु. ( संगीत ) एक राग . ह्या रागांत षड्ज , कोमल ऋषभ , तीव्र गांधार , कोमल मध्यम , तीव्र धैवत , तीव्र निषाद हे स्वर लागतात . जाति षाड्व - षाड्व . वादी कोमल मध्यम . संवादी षड्ज . गानसमय रात्रीचा चवथा प्रहर .
-
न. १ वृत्त . ह्याच्या चरणांत ११ अक्षरे आणि र , ज , स , ल , ग हे गण असतात . उदा० देवता मुनी नमिति सर्वदा । तूचवाचुनी कोण सर्व - दा ।
-
स्त्रियांची रागविकारदर्शी लक्षणे ; भाव . ( आळसाने आळेपिळे देणे , लोळणे इ० ).
-
विलास ; शृंगार .
Site Search
Input language: